आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • MON INDU ECOM UTLT Ac And Refrigerator Getting Cheap At Summer Carnival Up To 40 Discount

येथे मिळत आहे स्वस्तात AC, फ्रीज; 18000 रुपयांपर्यत करु शकता बचत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उन्हाळा सुरु झाला असून उष्म्याने त्रस्त झालेले नागरिक एसी आणि फ्रीजची खरेदी करत आहेत. आता तुमच्यासाठी अॅमेझॉनने एक खास ऑफर आणली आहे. आज या ऑफरचा शेवटचा दिवस आहे. हा समर कार्निवल सेल आहे. या प्रॉडक्टवर तुम्हाला 40 टक्के सुट मिळणार आहे. त्यामुळे शॉपिग करणाऱ्याचे 18 हजार रुपये वाचू शकतील. तुम्ही एसबीआयच्या कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला डबल फायदा मिळेल. कारण एसबीआय तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त कॅशबॅक देत आहे.

 

 

ई-कॉमर्स कंपन्यावर सुरु असणाऱ्या या ऑफरचा आणखी एक फायदा आहे. त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. अशा स्थितीत तुम्ही घरबसल्या किंवा कार्यालयातून तुमच्या आवडीचा एसी किंवा फ्रीज ऑर्डर करु शकता. 

 

 

पुढे वाचा: कुठे मिळत आहे किती सुट  

बातम्या आणखी आहेत...