आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • MON INDU ECOM UTLT Apple Every Product Get Up To 8000 Discounts Today Last Chance

Apple च्या सर्व प्रॉडक्‍टवर 8000 रुपयांची सूट, आज अखेरचा दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपनी फ्लि‍पकार्ट वर Apple च्या सेलचा आज अखेरचा दिवस आहे. या आठवड्यात सुरु झालेल्या Apple आठवड्यात कंपनीच्या सर्व प्रॉडक्टवर मोठी सूट देण्यात आली आहे. तुम्हाला जर Apple चे प्रॉडक्ट विकत घ्यायचे असेल तर ही नामी संधी आहे. या सेलमध्ये Apple  च्या जवळपास सर्व प्रोडक्‍ट्सवर 8000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.

या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा तुमच्या कार्यालयातूनही या संधीचा फायदा घेऊ शकता. आम्ही तुम्हाला कोणत्या प्रॉडक्टवर किती सुट मिळत आहे ते सांगत आहोत. 

 

 

पुढील स्लाईडवर जाणून घ्या काय आहेत ऑफर्स

बातम्या आणखी आहेत...