आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • MON INDU ECOM UTLT Smartphone Will Be Available For 3 Days The Company Is Offering Offers

3 दि‍वस मिळणार स्वस्त स्‍मार्टफोन, ही कंपनी देत आहे ऑफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपनी फ्लि‍पकार्टवर ऑनरने सेल सुरु केला आहे. त्याचे नाव ठेवले आहे 'गो ऑनर वर्ल्‍ड कार्नि‍वाल'. या सेलमध्ये ऑनरच्या सगळ्या फोनवर चांगली सुट मिळत आहे. जर तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात तर तुम्हाला ही चांगली संधी आहे. 4 एप्रिलपासून सुरु होणारा हा सेल 8 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये सगळ्या फोनवर दोन ते सात हजारापर्यंतची सुट मिळणार आहे. याशिवाय अॅक्सिस बँकच्या कार्डने पेमेंट केल्यास 5 टक्के अतिरिक्त सुट मिळेल.

 

 

ई-कॉमर्स कंपनीच्या या सेलचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा तुमच्या ऑफिसमध्ये काम करतानाच यासाठी ऑर्डर करु शकता.

 

 

पुढील स्लाईडवर जाणून घ्या ऑफरअंतर्गत मिळणारे स्मार्टफोन

बातम्या आणखी आहेत...