आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानी नव्हे शाहरुखची चिअरलीडर कमाईत नंबर 1, अशा कमावतात पैसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 20-20 क्रिकेटच्या नव्या सिझनचा म्हणजेच IPL चा फिवर प्रेक्षकांमध्ये चांगलाच दिसत आहे. आयपीएलची जी पॉप्यूलॅरिटी आहे त्याला मुख्यता चिअरलीडर्स हे कारण असल्याचेही अनेक जण सांगतात. सामन्यादरम्यान या चिअरलीडर्स डान्स करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. या चिअरलीडर्स याबद्दल चांगला मोबदलाही मिळतो.

 


आयपीएल फ्रेंचायसींच्या मालकांमध्ये देशातील मोठे उद्योगपती असणारे अंबानीही सामील आहेत. तर शाहरुख खानसारखे सिनेअभिनेतेही यात आहेत. अनेकांना उत्सुकता असते की कोणत्या संघाच्या चिअरलीडर्सची कमाई सर्वात जास्त आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सर्वाधिक कमाई ही अंबानी यांच्या मुंबई इंडियन्सची नाही तर शाहरुख यांच्या केकेआर चिअरलीडर्सची आहे. तर मॅच फी जवळपास सगळ्या टीमच्या चिअरलीडरची समान आहे. याचे नेमके कारण काय आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आम्ही ही माहिती crunchysports.com, sportzwiki.com आणि sportrichlist.com,  www.crictracker.com या संकेतस्थळावरुन घेतली आहे. 

 

 

पुढे वाचा: शाहरुखच्या चिअरलीडर्स कशा कमावतात सर्वाधिक पैसा...

बातम्या आणखी आहेत...