आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसँगच्या प्रॉडक्टवर 40 टक्के सुट; मोबाईल, TV, टॅब वर ही ऑफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्या सातत्याने वेगवेगळ्या प्रॉडक्टवर सुट देत आहेत. अशातच सॅमसँगने फ्लिपकार्टवर सॅमसॅंग कार्निवल सुरु केला आहे. या कार्निवलमध्ये सॅमसॅंगच्या सगळ्या प्रॉडक्टवर चांगली सूट मिळत आहे. या कार्निवलमध्ये S7 Edge वर 7000 रुपये सुट मिळत आहे. याशिवाय तुम्ही जर आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डाद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला अतिरिक्त 10 टक्के सुट मिळेल. तर अॅक्सिस बॅंकेचे कार्ड वापरल्यास 5 टक्के सुट मिळेल.

 

 

ई-कॉमर्स कंपन्याच्या सेलचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा घरात बसून तुमच्या आवडत्या सामानाची ऑर्डर करु शकता. 

 

 

पुढे वाचा: कोणत्या वस्तूवर किती सुट

बातम्या आणखी आहेत...