आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 लाखापर्यंत उपचाराचा खर्च करणार सरकार; आयुष्मान योजना सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उज्वला आणि पंतप्रधान आवास योजनेनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली तिसरी महायोजना सुरु केली आहे.  छत्‍तीसगड येथील बीजापूर येथून आयुष्मान  या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेनुसार दरवर्षी 10 कोटी कुटूंबांना 5 लाखाचा आरोग्य विमा मिळणार आहे.

 

 

दीड लाख वेलनेस सेंटर उभारणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट केले असून पहिल्या टप्प्यात या योजनेतंर्गत दीड लाख वेलनेस सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. या योजनेला मोदी केअर असे म्हटले जात आहे. अमेरिकेतील ओबामा केअरच्या आधारावर ती सुरु करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की योजनेला लाभ ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना कसा मिळणार आहे. यात काय अटी आहेत. 

 

 

पुढे वाचा: कशी आहे सर्वसामान्यांना आरोग्य विमा पुरवणारी ही योजना...

बातम्या आणखी आहेत...