आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच्या किमतीत दोन टिव्ही खरेदी करण्याची संधी, सुरु झाला समर सेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उन्हाळा व फेस्टिव्ह सिझन सुरू होताच ई काॅर्मस कंपन्याचे समर सेल देखील सुरू झाले आहेत. स्नॅपडील 'डील मेळा' मध्ये अनेक आॅफर आणल्या आहेत. गुडी पाडव्याच्या मुहुर्चावर तुम्हाला एक टिव्हीच्या किमतीत दोन टिव्ही खरेदी करण्याची संधी आहे. आॅनलाईन मार्केटमध्ये सुरु झालेल्या या सेल मध्ये आणखी खास आॅफर्स आहेत. 

 

काय आहेत खास आॅफर्स 

फ्लिपकार्टवर भरघोस सूट, एक्सचेंज आॅफर आणि नो काॅस्ट ईएमआयची आॅफर सुरु आहे. तसेच स्नॅपडील आयसीआसीआय बॅंक, एसबीआय आणि इतर कार्ड द्वारे शाॅपिंगवर 10 टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट देत आहेत. ई काॅमर्स कंपन्यांच्या या आॅफर्स आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरुन किंवा आॅफिसमध्ये आपल्या आवडीचे सामान आॅर्डर करु शकता. आम्ही तुम्हाला कोणत्या वस्तूवर काय आॅफर चालू आहे याबद्दल सांगणार आहोत.

 

पुढे वाचा एकाच्या किमतीत खरेदी करा 2 टिव्ही

बातम्या आणखी आहेत...