आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी करायचा मजूरी; आता उभारला स्वत:चा 50 लाखाचा व्यवसाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधीकाळी केवळ 200 रुपयाच्या मजूरीवर राजेश यांना आपले घर चालवावे लागत होते. - Divya Marathi
कधीकाळी केवळ 200 रुपयाच्या मजूरीवर राजेश यांना आपले घर चालवावे लागत होते.

नवी दिल्ली- राजस्थानातील भीलावाडा येथील गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या राजेश कुमार अर्जिया आता एक यशस्वी शेतकरी म्हणून ओळखले जातात. ते विजयनगर येथे दीपक पिश आणि फिश सिंडस नावाने कंपनी चालवतात. त्याच्याजवळ जवळपास 20 तलाव आहेत. ते स्वत:च्या व्यवसायाचा विस्तार करत आहेत. पण हा प्रवास करणाऱ्या राजेश यांनी यासाठी बरेच कष्ट घेतले आहेत.  

 

 

सन 1994 मध्ये विजयनगरमध्ये आलेले राजेश हे कॉलेज डॉप आउट आहेत. कमाईचे कोणतेही साधन नसल्याने ते मजूरी करु लागले. सुमारे 10 वर्षे त्याची उपजीविका हमाली करुन त्यांनी केली. कठीण आर्थिक परिस्थितीमुळे एक दिवस मासे पकडण्यासाठी गेलेल्या राजेश यांना एका अनुभवाने फिश कंपनीचे मालक बनवले. त्यांची सध्याची वार्षिक आर्थिक उलाढाल 40 ते 50 लाख रुपयांची आहे.

 

 

पुढे वाचा: घरात उरले होते केवळ 50 रुपये...

बातम्या आणखी आहेत...