आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवरुन डिलीट करा या 7 गोष्टी, तरच सुरक्षित राहील तुमची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- फेसबुकच्या डाटा लीकमुळे सगळीकडे डाटा सगळीकडे डाटा सिक्युरिटीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी आपले फेसबुक अकाऊंटही डिलीट केले आहेत. तुम्हाला जर फेसबुकचा आनंद घ्यायचा असेल आणि आपल्या पर्सनल डिटेल्स सुरक्षित ठेवायच्या असतील तर फेसबुकवरुन तुम्ही या 7 गोष्टी डिलीट करा.

 

 

सोर्स- इंडी 100 फ्रॉम इंडिपेंडेंट 

 

 

1. बर्थ डेट 
- असंख्य लोक फेसबुकवर आपली जन्मतारीख गोपनीय ठेवत नाहीत. पण तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे की ही एक अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. तिचा उल्लेख अनेक ठिकाणी महत्वपूर्ण असतो. याद्वारे तुमच्या बँक डिटेल्स, खात्याची माहिती, वैयक्तिक माहितीही खूली होऊ शकते.

 

 

2. फ्रेंड लिस्ट करा कमी
- फेसबुकवर कुणालाही मित्र बनविण्यापूर्वी विचार करा. काही जण कुणाचीही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतात. हे अतिशय रिस्की आहे. यातील काही जण फ्रॉडही असू शकतात. त्यांना केवळ तुमची माहिती ठेवण्यात आणि तुमची विचारधारा कोणती हे जाणून घेण्यात रस असतो. त्यामुळे तुमची फेसबुकवर मैत्री करताना सावधान राहा.

 

 

पुढे वाचा: आणखी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत डिलीट...

बातम्या आणखी आहेत...