आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विको टर्मरिक इन ऑइल बेस विथ मॉइश्चरायझिंग इफेक्ट बाजारात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विको लॅबोरेटरीजच्या विको वज्रदंती पेस्ट, शुगरफ्री पेस्ट, वज्रदंती पावडर, टर्मरिक क्रीम, डब्ल्यूएसओ क्रीम, विको नारायणी क्रीम आणि स्प्रे, विकाे टर्मरिक इन शेव्हिंग क्रीम बेस, विको टर्मरिक वीथ फोमबेस अशा उत्पादनांनंतर आता विको टर्मरिक इन ऑइल बेस विथ माइश्चरायझिंग इफेक्ट हे नवीन उत्पादन कंपनीने बाजारात आणले आहे. कोणत्याही ऋतूमध्ये त्वचेचे पोषण होणे गरजेचे असते. विशेषत: हिवाळ्यात त्वचेतील ओलावा कमी होऊन ती काेरडी होते. त्यामुळे त्वचा उलते तसेच रॅशेस येतात. यावर उपाय म्हणून विको लॅबोरेटरीजने गुणकारी, जंतुनाशक हळदीच्या औषधी गुणांनी युक्त असे नवे आयुर्वेदिक उत्पादन  विको टर्मरिक इन ऑइल बेस विथ माइश्चरायझिंग इफेक्ट त्यांच्या इतर उत्पादनांच्या श्रेणीत आणले आहे. याच्या दैनंदिन वापरामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन तिचे पोषण होण्यास मदत होते. त्वचा मुलायम, कोमल, सतेज आणि मॉइश्चराइझ होण्यास मदत होते. तसेच कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत. केवळ थंडीतच नाही तर याचा वापर कोणत्याही ऋतूत करता येतो. “विको टर्मरिक इन ऑइल बेस विथ माइश्चरायझिंग इफेक्ट’ हे उत्पादन ३०० ग्रॅम, १०० ग्रॅम आणि ५० ग्रॅममध्ये उपलब्ध अाहे.
बातम्या आणखी आहेत...