आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयतृतीयेची सोने खरेदी तुमच्यासाठी फायद्याची की तोट्याची घ्या जाणून...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अक्षय तृतीयेला तुम्ही सोने खरेदी करण्याची प्लॅनिग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या दिवशी सोने खरेदी करणे फायद्याचे की तोट्याचे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. याशिवाय लग्नसराईमुळेही या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. याशिवाय गुंतवणूक म्हणूनही यादिवशी अनेक लोक सोने खरेदी करतात.

 

 

सोने, चांदी मार्केटमधील जानकारांचे म्हणणे आहे की, यावर्षी अक्षयतृतीयेला सोने खरेदी करणे महाग पडणार आहे. यावर्षी अक्षय तृतीयेला सोने 800 ते 900 रुपये महाग झालेले असेल. अक्षयतृतीयेपर्यंत तुम्ही वाट पाहिली तर तुम्हाला प्रति 10 ग्रॅमसाठी 900 रुपये जास्त द्यावे लागतील. 

 

 

कसा वाटत आहे सोन्याचा दर
- अक्षय तृतीयेपुर्वी सराफा बाजारात अचानक तेजी आली आहे. या तेजीची अन्य काही कारणेही आहेत. मागणी वाढल्याने  मागील आठवड्यात प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 5 दिवसात 625 रुपयांनी वाढला तो आता 32100 रुपये प्रति 10 ग्रॅमसाठी झाला आहे. यापुर्वी पहिल्या आठवड्यात सोने 31475 रुपये प्रति 10 ग्रॅमसाठी असा दर होता.

 

 

पुढे वाचा: काय वाढत आहेत सोन्याचे भाव... 

बातम्या आणखी आहेत...