आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दिवशी जन्मणारे लोक कमी वयात होतात श्रीमंत, जाणून घ्या तुम्हाला आहे की नाही संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आजच्या काळात प्रत्येकाला श्रीमंत व्हावे वाटत असते. नुकतीच फोर्ब्सने जगातील टाॅप श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 21 वर्षे ते  99 वर्षे वयाच्या लोकांची नावे आहेत जे अब्जावधी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.  21 वर्षांचा अलेक्झेंड््रा अॅंडरसन (नाॅर्वे) हा जगातील सर्वात कमी वयाचा  अब्जाधीश आहे. त्याच्याजवळ 9750 कोटींची संपत्ती आहे. तसेच भारतातील पेटीएमचे संस्थापक विजयशेखर शर्मा (37) हे देखील कमी वयाचे अब्जाधीश आहेत. 

 

खरं तर श्रीमंत होण्यामागे बरेच फॅक्टर काम करतात. जसं कि त्या व्यक्तीची मेहनत, बिझनेसबद्दलची जाण, तसेच नशीबावर विश्वास ठेवणारे लोक मेहनतीबरोबरच दुस-या फॅक्टरलादेखील मानतात. जसं की त्या व्यक्तीची रास, आणि जन्मदिवसाचं महत्व आदी. आम्ही फोर्ब्सच्या यादीतील कमी वयाचे अब्जाधीशांची त्यांच्या जन्मदिनाच्या हिशेबाने एक रिपोर्ट तयार केला आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि कोणत्या दिवसी जन्मणारे लोक कमी वयात श्रीमंत होतात. तुम्ही देखील तुमच्या जन्मतारखेच्या डिटेल्स चेक करुन श्रीमंत होण्याची संधी कधी आहे हे जाणून घेऊ शकता. 

 

पुढे वाचा कोणत्या दिवशी जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत 

बातम्या आणखी आहेत...