आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसाठी आहेत मोदींच्या या 5 खास स्किम, तुम्ही लाभ घेतला काय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. नुकताच आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभर उत्साहात साजरा केला गेला.  जागोजागी महिला सशक्तीकरण पर जोर देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. भारत सरकार सुद्धा महिला सक्षमीकरणासाठी महिलांवर होणारे अत्याचार आणि भेदभाव रोखण्यासाठी सतर्क होत आहे. सरकारच्या काही योजना कमजोर आणि पिडित महिलाच्या सशक्तीकरणासाठी उपयोगी ठरत आहेत. तसेच सरकारने देखील महिलांचा मुद्दा आणि देशाच्या अर्थव्यवस्थ्येत त्यांच्या योगदानाला मान्यता दिली आहे. तसेच सरकारने मागील काही वर्षांपासून महिलासांठी काही योजना शुरू केल्या आहेत. या योजनांचा तुम्ही लाभ घेतला नसेल तर आत्ता ही घेऊ शकता. 

 

 


पुढे वाचा : मुलीच्या नावाची ही स्किम बनवेल करोडपती 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...