आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BAD TIME: उपयोगी ठरतील या 5 गोष्टी, कोणत्याही परिस्थितीचा करु शकाल सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पैशाला आपल्या जीवनात अन्यसाधारण महत्व आहे. अनेक जण तुमचे यशा-अपयश हे पैशाच्या आधारे ठरवत असतात पण यश-अपयश हे प्रत्येकाच्या जीवनात येत असते. काही जण अपयशाला सामोरे गेल्यावरही निराश न होता आयुष्यात पुढे जातात. तर काही जण तेथेच घुटमळत राहतात. पण हे सत्य आहे की वाईट वेळेनंतर चांगली वेळ ही येत असते. त्यामुळेच वाईट प्रसंगाचा धैर्याने सामना करणे गरजेचे असते. अनेकदा असाही प्रसंग येतो की आपले धैर्य खचते. आपला आत्मविश्वास डळमळीत होतो.

 

 

जेव्हाही वाईट वेळ येईल लक्षात ठेवा या गोष्टी
सुप्रसिध्द गुंतवणुकदार वॉरेन बफे आणि लेखक रामित सेठी यांच्या म्हणण्यानुसार, वाईट परिस्थितीवर मात करण्याचे काही नियम आहेत. तुम्ही जर ते नियम पाळले तर तुम्ही या परिस्थितीवर निश्चितच मात कराल आणि जीवनात यशस्वी व्हाल. आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्याची तुम्ही वाईट काळात काळजी घेणे गरजेचे आहे.

 

 

पुढे वाचा: काय आहे पहिली बाब जी वाईट काळात लक्षात ठेवणे आहे गरजेचे...
 

बातम्या आणखी आहेत...