आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- महिंद्रा ग्रुपची जुन्या कार विक्रीसाठीची कंपनी महिंद्रा फर्स्ट चॉईसद्वारे देशभरात 500 फ्रेंचायसी स्टोअर उघडण्यात येणार आहेत. यासाठी फार गुंतवणूकचीही गरज नाही. तु्म्हाला हा व्यवसाय करायचा असल्यास तुम्हाला ही संधी आहे. कार महिंद्रा फर्स्ट चॉईस डीलरशीप देत आहे.
काय आहे महिंद्रा फर्स्ट चॉईस
महिंद्रा ग्रुपची महिंद्रा फर्स्ट चॉईस व्हील्स लिमिटेड ही देशातील मोठी मल्टीब्रॅण्ड यूज्ड कार कंपनी आहे. त्यांचे देशभरात 220 शहरात 400 स्टोअर आहेत. या स्टोअरमधून तुम्ही कोणत्याही ब्रॅण्डची यूज्ड कार खरेदी करु शकता किंवा विकू शकता. आता कंपनी आपल्या स्टोअरची संख्या वेगाने वाढवत आहे.
करावी लागेल किती गुंतवणूक
जर तुम्हाला महिंद्रा फर्स्ट चॉईससोबत व्यवसाय करायचा असेल तर कंपनीचे म्हणणे आहे की तुमच्याकडे 20 ते 50 लाखाचे वर्किग कॅपिटल असावे.
किती स्पेस असावा
जर तुम्हाला महिंद्रा फर्स्ट चॉईसची फ्रेंचायसी घ्यायची असेल तर तुमच्याकडे 500 ते 1000 वर्ग फूट ऑफिस स्पेस आणि 15 ते 20 कारच्या पार्किगसाठी जागा असावी. तसेच तुमचे वार्षिक उत्पन्न कमीत कमी 60 हजार रुपये असावे.
पुढे वाचा: काय होईल फायदा...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.