आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिरण्याचा करत आहात प्लॅन तर या मार्केटमध्ये मिळतील अर्ध्या किमतीत कपडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फिरण्याचा प्लॅन करत असाल तर हाॅलीडे ट्रिप मध्ये स्टायलिश आणि इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी कपडे, शूज, सॅंडल, ज्वेलरी, मेकअप अॅक्सेसरीजची शाॅपिंग करणार असाल तर कित्येक वेळा समझत नाही की शाॅपिंग कुठे केली जावी. divyamarathi.com अशाच काही मार्केट्स बद्दल सांगणार आहे जिथे तुम्ही स्वस्त किमतीमध्ये खरेदी करु शकता. 

 

 

इथे खरेदी करा स्वस्त कपडे 

 


नई सडक आणि कृष्णा मार्केट, दिल्ली

 
दिल्लीतील चांदणी चौकात कृष्णा मार्केट आहे. हे मार्केट स्वस्त कपड्यांसाठी फेमस आहे. येथील व्यापारी राजेश गुप्ता यांनी सांगितले की नवी सडक आणि कृष्णा मार्केट मध्ये साड्या सूट्स लहंगे मिळतील आणि दर सुद्धा रिटेल मार्केटच्या तुलनेत 30-40 टक्क्यांपर्यंत कमी असतात. इथे आपल्याला मनीष मल्होत्रा, रितू कुमार, तरुण ताहिलयानी इत्यादी डिझायनरचे काॅपी केलेले लहंगे 15 ते 50 हजार रुपयांपर्यंत मिळतील

 


सरोजिनी नगर मार्केट, दिल्ली

 

सरोजिनी नगर मार्केट दिल्लीतील लोकांमध्ये जास्त फेमस आहे. हे मार्केट रुळावर थाटल्या जाणा-या दुकानांशिवाय एक्सपोर्ट होणा-या प्राॅडक्ट्ससाठी पण फेमस आहे. इथे तुम्हाला कपडे,पुस्तके, बॅग्स शूज, सॅंडल इत्यादी प्रोडक्ट अन्य रिटेल मार्कटच्या तुलनेत जवळ-जवळ अर्ध्या किमतीत मिळतील, पण इथं बार्गेनिंग करावी लागेल. तुम्हाला इथे फॅशनेबल आणि ट्रेंडी कपडे 200 ते 1000 रुपयांच्या रेंज मध्ये आरामात मिळतील.

 


पुढे वाचा इतर मार्केट विषयी
 

 

बातम्या आणखी आहेत...