आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ध्या किंमतीत मिळत आहे Nike- Puma चे शूज, घरबसल्या खरेदीची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुम्ही मुलांसाठी स्पोर्ट्स शूज खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे ते अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. ई-कॉमर्स साइट्सवर नाइकी, प्यूमा आणि आदिदास या कंपन्यांचे शूज मिळत आहेत. या शूजवर 65% टक्के सुट मिळत आहे. एवढेच नाही तर हे शूज तुम्ही EMI वरही खरेदी करु शकता. म्हणजेच तुम्हाला जर एकदाच पेमंट करायचे नसेल तर तुम्ही हप्त्यांनीही या शूज किंमती देऊ शकता.

 

 

ई-कॉमर्सवर सुरु असणाऱ्या या ऑफर्सचा आणखी एक फायदा आहे की तुम्हाला यासाठी बाजारात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमधुनही ही खरेदी करु शकता. आम्ही तुम्हाला या शूजच्या काही ऑफर्सची माहिती देत आहोत.

 

 

पुढे वाचा: काय-काय आहेत ऑफर्स..

 

बातम्या आणखी आहेत...