आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15% टक्के स्वस्त मिळत आहेत Solar Fan, वीज नसल्यास उकाड्यापासून सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - तुम्हाला जर उकाड्याचा सामना करावा लागत असेल आणि त्यात वीज गेली तर तुम्ही यापासून सुटका मिळवण्यासाठी Solar Fan खरेदी करू शकता. त्यामुळे तुमचे वीजेचे बिलही वाचेल आणि वीज गेली तर तुम्हाला उकाड्याचा सामनाही करावा लागणार नाही. याच्या वाढत्या मागणीमुळे अनेक कंपन्या या पंख्यांवर 6 ते 15 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट देत आहेत. हे फॅन जरा महाग आहेत पण वन टाइम इनव्हेस्टमेंट करून हे फायदेशीर ठरू शकतात.  


या पंख्यांची किंमत किती आहे आणि कोणत्या कंपन्या यावर किती डिस्काऊंट ऑफर करत आहेत, ते आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. 

 
कुठे मिळताहेत स्वस्त Solar Fan
सोलर प्रोडक्‍ट्सची वाढती मागणी पाहता दोन वर्षांपूर्वपी एका ऑनलाइन पोर्टलची सुरुवात झाली होती. या पोर्टलवर फक्त सोलर प्रोडक्ट्स विक्री केले जातात. हे प्रोडक्‍ट्स http://www.urjakart.com  वर उपलब्ध आहेत. याठइकाणी तुम्ही ऑनलाइन खरेदी करू शकतात. त्याशिवाय तुम्हे अॅमेझॉनवरही याची खरेदी करू शकता. याठिकाणीही यावर डिस्काऊंट सुरू आहे. 

 
पुढे वाचा, याठिकाणीही मिळतेय 15 टक्के डिस्‍काऊंट 

 

बातम्या आणखी आहेत...