आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 लाखात सुरु करा प्लास्टिक बॉटल बनवण्याचे युनिट, 3 लाखांपर्यंत होईल इन्कम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही वर्षांमध्ये देशातील कोल्ड्रिंक आणि बॉटलबंद पाण्याचे मार्केट चांगलेच वाढले आहे. यामुळे सध्याचा मार्केट ट्रेंड लक्षात घेऊन तुम्ही प्लास्टिक बॉटल बनवण्याचे युनिट सुरु करू शकता. यामुळे तुमचा बिझनेस सेट होऊ शकतो. एवढेच नाही तर मार्केटमधील याची गरज पाहून सरकार आणि बँकेद्वारे तुम्हाला प्लास्टिक बॉटल युनिटसाठी कर्ज आणि मदत देण्यात येत आहे. खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन, मुंबईने प्लास्टिक बॉटलचे मॉडेल प्रोजेक्ट प्रोफाइल तयार केले आहे. या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार तुम्ही कर्जासाठी अप्लाय करू शकता. तुम्ही या प्रोजेक्ट रिपोर्टच्या आधारे बिझनेसची सुरु करू शकता. आज आम्ही तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती देत आहोत... 


किती लागेल प्रोजेक्‍ट कॉस्‍ट
या मॉडेल प्रोजेक्ट प्रोफाइलनुसार तुम्ही 2.5 लाख बॉटल बनवणायचे युनिट सुरु करू शकता. यासाठी तुम्हाला 4 लाख रुपयांचे इक्विपमेंट खरेदी करावे लागतील. यामध्ये मोल्डिंग मशीन, हँडलिंग टूल्स, फर्निचर इ. गोष्टींचा समावेश आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जवळपास 1 लाख 80 हजार रुपयांच्या वर्किंग कॅपिटलची आवश्यकता आणि वर्कशॉप भाड्याने घ्यावे लागेल. यासाठी 3 लाख रुपये लागू शकतात. म्हणजेच या प्रोजेक्टची कॉस्ट 8 लाख 50 हजार रुपयांपर्यंत जाईल.


पुढे वाचा, किती मिळेल कर्ज....

बातम्या आणखी आहेत...