आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी अरब: जेद्दाहमध्ये उघडले केवळ महिलांसाठी कार शोरूम; पुरुषांना प्रवेशबंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेद्दाह- सौदी अरेबियामधील जेद्दाहमध्ये विशेषकरून महिलांसाठी कार शोरूम उघडण्यात आले आहे. यामध्ये पुरुषांना प्रवेशबंदी असेल. वास्तविक जूनपासून महिलांना कार चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हा पुढाकार घेण्यात आला. शॉपिंग माॅलमध्ये तयार करण्यात आलेल्या या शोरूममध्ये कर्मचारीदेखील केवळ महिलाच असतील. हे कर्मचारी महिलांना विविध मॉडेल्स आणि त्यातील सुविधांबाबत आर्थिक योजनांची माहिती देतील.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

बातम्या आणखी आहेत...