आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त Sunroof फीचर असणाऱ्या कार, टाटा ते होंडा हे आहेत ऑप्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- प्रीमियम फीचर असणाऱ्या कारमध्ये तरुणांना आकर्षित करण्यासाठी  अनेक मॉडेल्समध्ये बदल करण्यात आले आहेत. यात सनरूफ एक असेच फीचर आहे. सनरूफ हे पहिले काही निवडक कारमध्येच असायचे पण आता लोकांची आवड पाहून ते अनेक कारमध्ये सामील करण्यात आले आहे. अतिरिक्त अॅक्ससरीज म्हणूनही ते उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उन्हाळ्यात हे अधिक फायदेशीर मानण्यात येते. आम्ही तुम्हाला सनरूफ फीचर असणाऱ्या स्वस्त कारविषयी माहिती देत आहोत. 

 

 

टाटा नेक्सॉन
टाटाची लोकप्रिय पॉवरफुल कॉम्पॅक्ट एसयूवी नेक्सॉनमध्ये सनरूफची अतिरिक्त अॅक्ससरीज देण्यात आली आहे. सनरुफ तुम्ही 16,053 रुपये खर्च करुन लावू शकता. हे पॉप-अप टाईप सनरूफ आहे. हे सनरूफ तुम्ही नेक्सॉनच्या सगळ्या 12 वेरिएंटसमध्ये लावू शकता. सनरूफ ऑप्शनला टाटा नेक्सॉनच्या स्टाईल किटमध्ये ठेवण्यात आले आहे.

 

किंमत: 6.15 लाख रुपये ते 10.59 लाख रुपये (एक्‍स शोरूम, दि‍ल्‍ली)

 

 

पुढे वाचा...

बातम्या आणखी आहेत...