आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्केट ढासळल्याने स्वस्तात टॅब विकताहेत कंपन्या, 25 टक्क्यांपर्यंत मिळतेय सूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दि‍ल्‍ली. जर तुम्हाला सिनेमा पाहण्याचा आणि गेम खेळण्याचा छंद असेल तर आजचा सौदा तुमच्यासाठी आहे कारण फ्लिपकार्ट ई काॅमर्स साइट वर टॅबवर भरघोस सूट मिळत आहे. जर तुम्हाला मोबाईल वर सिनेमा पाहणं आवडत असेल किंवा गेम खेळत असाल तर तुमच्यासाठी हे टॅब बेस्ट आॅप्शन ठरू शकतात. कारण स्मार्टफोनचं मार्केट वाढल्याने टॅबच्या किमती कमी झाल्या आहेत. अशावेळी जर तुम्ही टॅब खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 25 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. 

 

ई काॅमर्स कंपन्यांकडून दिल्या जाणा-्या या आॅफर्स फायदा असा की तुम्हाला कोठेही जायची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा आॅफिसमध्ये सुद्धा आपल्या आवडीच्या वस्तू आॅर्डर करू शकता. कोणती कंपनी किती डिस्काउंट देत आहे याबद्दल divyamarathi.com सांगत आहे 

 

पुढे वाचा कुठे किती मिळत आहे सूट

 

 

 

बातम्या आणखी आहेत...