आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Accident नंतरही मानली नाही हार, 6200 रुपयांनी उभा केला 62 Cr चा Business

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुमच्याकडे बुध्दीमत्ता आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही नशीबही बदलु शकता, असे म्हटले जाते. अनेक लोक जीवनात आलेले कठीण प्रसंग आले म्हणजे त्याला आपले नशीब मानतात. अनेकांचे जीवन हे आपल्या नशीबाला दोष देण्यात जातो. पण जे प्रयत्नवादी असतात ते अशा परिस्थितीवर मात करतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे दिनेश गुप्ता हे आहेत. त्यांनी केवळ  6200 रुपयात आपला व्यवसाय सुरु केला आणि आज त्यांचा टर्नओव्हर 62 कोटी रुपये आहे.

 

 

Accident झाल्यावर बसले होते घरी
बिझी इन्फोटेकचे संस्थापक संचालक दिनेश गुप्ता यांनी दिव्य मराठीला सांगितले की, त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी-टेकची डिग्री मिळवली होती. बी-टेक केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील आयटी कंपनीत रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागात नोकरी केली. नोकरी करत असतानाच त्यांचा अपघात झाला. या अपघातानंतर ते 4-5 महिने घरी होते. या काळात त्यांनी आपल्या भविष्यकालीन योजना आखल्या.

 

 

पुढे वाचा...

बातम्या आणखी आहेत...