आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

525 रुपयात मिळत आहे 1999 रुपयांची साड़ी, प्रत्येक साडीवर भारी सूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्यांचा उन्हाळी सेल सुरू आहे. तुम्हाला पार्टीसाठी किंवा ऑफिसला जाण्यासाठी साडी घ्यायची असेल तर अमेझॉन आणि स्नॅपडीलवर तुमच्यासाठी खास ऑफर आहे. कारण येथे प्रत्येक प्रोडक्टवर 74% सूट मिळत आहे. तुम्ही स्नॅपडीलवर शॉपिंगनंतर एचएसबीसी किंवा अॅक्सिस बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डाने पेमेंट केल्यास तुम्हाला 10% अतिरिक्त सूट मिळेल.

 

 

ई- कॉमर्स कंपन्यावर सुरु असणाऱ्या या सेलचा आणखी एक फायदा आहे. तो म्हणजे तुम्हाला उन्हात कुठेही जाण्याची गरज नसून तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमधूनही ही शॉपिंग करु शकता.

 

 

पुढे वाचा: कुठे आहे किती सूट...

 

बातम्या आणखी आहेत...