आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय तृतीयेनिमित्त सोने खरेदी करणाऱ्यांना खास ऑफर्स; विक्रीत 30% टक्के वाढ होण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अक्षय तृतीया सोने खरेदी एक उत्तम मुहुर्त मानला जातो. या काळात सोन्याची विक्री 20 ते 30 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यानिमित्ताने वेगवेगळ्या ऑफर्सही देण्यात आल्या आहेत.

 

 

20 ते 30 टक्के तेजी
- कूचामहाजनी ज्वेलर्स असोसिएशनचे हेड योगेश सिंघल यांनी सांगितले की, अक्षय तृतीयेनिमित्त व्यापाऱ्यांनी अनेक ऑफर्स दिल्या आहेत. त्यांनी आपले मार्जिन कमी ठेवत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सांगितले की नोटबंदीमुळे स्थिती बिघडली होती. पण जीएसटी आल्यानंतर बाजारात स्थिरता येऊ लागली आहे. आता सोन्याची विक्री वाढेल अशी अपेक्षा आहे. त्यांनी मागील वर्षीपेक्षा 20 ते 25 टक्के जास्त विक्री होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

 

पुढे वाचा: काय आहेत ऑफर्स

बातम्या आणखी आहेत...