आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता फक्त 2.5 रुपयांत मिळेल सॅनिटरी पॅड, इथून मिळवा पत्ता आणि फोन नंबर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली. आतंरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सरकारने महिलांना खास गिफ्ट दिलं आहे. महिलांचा आरोग्याचा विचार करुन सरकारने बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स (sanitary pads) लाँच केले आहेत. या पॅडची किंमत प्रतिनग 2.5 रुपये आहे. तसेच चार पॅडच्या एका पॅकेची किंमत 10 रुपये असेल. हे पॅड्स बाजारात मिळणा-्या पॅड्स पेक्षा स्वस्त आहेत. हे भारतीय जनऔषधी परियोजना केंद्रांवर मिळतील पण तुमच्या परिसरातील हे केंद्र कुठे आहे हे शोधणं थोडसं कठीण काम आहे. आम्ही तुम्हाला तुमच्या परिसरातील जनऔषधी केंद्राचा पत्ता आणि फोन नंबर कसा मिळवायचा याविषयी सांगणार आहोत. 

 

आणखी वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा. 

 

बातम्या आणखी आहेत...