आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

HDFC बॅंककडून FD च्या व्याजदरात वाढ; जाणून घ्या किती कालावधीसाठी किती दर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- खासगी क्षेत्रातील HDFC या बॅंकेने आपल्या ग्राहकांना नव्या आर्थिक वर्षात सुखद धक्का दिला आहे. बँकेने फिक्स्ड डिपॉझिटच्या (FD) व्याजदरात एक टक्के वाढ केली आहे. SBI, RBL, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया सारख्या बँकांनी यापूर्वीच्या आपल्या FD च्या व्याजदरात बदल केले आहेत. HDFC बँकेने आपले  FD वरील नवे व्याजदर 24 आणि 25 एप्रिलपासून प्रभावी केले आहेत.

 


एकीकडे बँकेने एफडीच्या व्याजदरात वाढ केल्याने ग्राहकांना आनंद झाला आहे. तर दुसरीकडे कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यात येणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. चला जाणून घेऊ यात HDFC बॅंक किती अवधीसाठी किती व्याजदर देणार आहे.

 

 

पुढे वाचा: HDFC बॅंक किती कालावधीसाठी देत आहे किती व्याजदर

बातम्या आणखी आहेत...