आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका निर्णयाने बदलले या व्यक्तीचे नशीब, 1 वर्षात कमावले 50 हजार कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही घेतलेला एखादा निर्णयच तुमचे नशीब बदल असतो. असेच काहीसे रिटेल किंग राधाकृष्ण दमानी यांच्याबाबत घडले. ते आता भारतातील श्रीमंत लोकांच्या यादीत आहेत. त्यांनी घेतलेल्या एका निर्णयानेच त्यांची संपत्ती 50 हजार कोटी रुपयांनी वाढली. 

 

 

कोणत्या निर्णयाने बदलले नशीब 
राधाकृष्ण दमानी यांच्या कंपनीचे नाव एवेन्यू सुपरमार्केट (डी-मार्ट) आहे. गतवर्षी दमानी यांनी डी-मार्टचा आयपीओ आणण्याचा निर्णय घेतला. त्याचा हाच निर्णय गेमचेंजर ठरला. सुरुवातीला त्यांच्या शेअरची ऑफर प्राईस 295 ते 299 दरम्यान ठेवण्यात आली होती. पण 21 मार्च रोजी त्यांच्या शेअरची लिस्टिंग 642 रुपयांवर झाली. आता शेअरची किंमत वाढून 1486 रूपये झाली आहे. म्हणजेच इश्यू प्राईसपेक्षा 397 टक्के जास्त तर लिस्टिंग प्राईसपेक्षा 131 टक्के जास्त झाली आहे. 

 

 

पुढे वाचा: IPO च्या निर्णयानंतर दौलत कशी वाढली

बातम्या आणखी आहेत...