आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात फिरताना मिळाली एक आईडिया, या लेडीने अमेरिकेत अशी कमावली 230 कोटींची संपत्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  चहा हा भारतात नेहमीच हाॅट टाॅपिक राहिला आहे. खासकरुन राजकीय आखाड्यात चहाची चर्चा खुप होते. यामध्ये चहा विकून पंतप्रधान झाल्याचे किस्से तुम्ही नेहमी एेकले असतील पण एखाद्या परदेशी व्यक्तीने चहा विकून करोडो रुपयांची संपत्ती कमवल्याचे कधी पाहिले किंवा एेकले आहे का. कदाचित नाही, पण आज आम्ही तुम्हाला एका अशा अमेरिकन लेडी बद्दल सांगणार आहोत जिने चहाच्या माध्यमातून करोडों रुपयांची कमाई केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला चहाचा व्यवसाय करण्याची आईडिया भारतात मिळाली. तर चला मग जाणून घेऊया तिच्या चहाच्या यशस्वी व्यवसायाबद्दल....

 

2002 मध्ये भारतात फिरण्यासाठी आली होती लेडी 

 अमेरिकेत राहणारी महिला ब्रुक एडी 2002 मध्ये भारतात फिरण्यासाठी आली होती. याच वेळी ती उत्तर भारतातील गावांमधील टूरवर होती. तिने गावांतील लोकांमध्ये चहाची क्रेझ पाहिली. अमेरिकेच्या एका वेबसाईटनुसार, ब्रुक एडीला भारतातील चहा आणि त्याची चव फारच आवडली. आणि इथेच तिला चहाचा बिझनेस करायची आईडिया मिळाली.  

 

पुढे वाचा कधी केली बिझनेसची सुरवात