आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसरला असाल PF अकाउंट नंबर, या 4 पध्दतीने मिळेल परत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कर्मचाऱ्याचे PF म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड अकाउंट त्याच्या कंपनीकडून उघडण्यात येते. सोबतच कर्मचाऱ्याला त्याचा PF अकाउंट नंबरही देण्यात येतो. आजच्या काळात अनेक जण नोकऱ्या बदलत असतात. त्यामुळे तुमचे एकाहून अधिक PF अकाउंट नंबर होतात. पैशाची गरज पडल्यावर आपल्याला सगळे PF अकाउंट आठवतात. पण त्याचा नंबर मात्र मिसप्लेस होतो. तुम्ही जर तुमचा PF अकाउंट नंबर विसरला असाल तर त्रस्त होऊ नका. खालील 4 पध्दतीने तुम्ही तो मिळवू शकता. 

 

 

1. सॅलरी स्लिप
- अनेक कंपन्या सॅलरी स्लिपवर कर्मचाऱ्याचा PF नंबर देतात. जर तुमच्याकडे सॅलरी स्लिप असेल तर तो चेक करा. कदाचित तुमच्या सॅलरी स्लिपवर तो उपलब्ध करुन देण्यात आला असेल.

 

 

2. UAN द्वारे
- जर तुमच्याकडे PF साठी दिला जाणारा यूनिवर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN नंबर असेल आणि तो अॅक्टिवेट असेल तर तुम्ही त्याद्वारे पीएफ अकाउंट नंबर मिळवू शकता. तुम्ही EPFO चे मेंबर पासबुक पोर्टल ttps://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login.jsp वर जाऊन UAN टाकून लॉग इन करा. तिथे जो मेंबर आयडी नंबर आहे तो तुमचा PF अकाउंट नंबर आहे.

 

 

पुढे वाचा: PF नंबर मिळविण्याचा हा देखील आहे पर्याय

बातम्या आणखी आहेत...