आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला इन्कम टॅक्सचा हा मॅसेज येत नसल्यास हा धोक्याचा संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : तुम्ही एखाद्या कंपनी किंवा संस्थेमध्ये काम करत असाल आणि कंपनी तुमच्या इन्कमवर टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स म्हणजे टीडीएस कापत असेल तर तुमच्या कंपनीला कापलेला टीडीएस इन्कम टॅक्स विभागाकडे जमा करावा लागतो. इन्कम टॅक्स विभाग प्रत्येक तीन महिन्याला तुम्हाला मॅसेज करून सांगतो की तीन महिन्यात तुमच्या कंपनीने किती टीडीएस जमा केला आहे. तुमच्याकडे इन्कम टॅक्सचा हा मॅसेज येत नसल्यास हा धोक्याचा संकेत आहे.


तुमची कंपनी इन्कम टॅक्सकडे टीडीएस जमा करत नसल्यास 
तुमची कंपनी तुमचा टीडीएस कपात असेल परंतु इन्कम टॅक्स विभागाकडे जमा करत नसेल तर कंपनीला प्रत्येक तीन महिन्याला टीडीएस इन्कम टॅक्स विभागात जमा करणे आवश्यक आहे.


अशाप्रकारे करा चेक
तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाचा मॅसेज येत नसल्यास तुम्ही फॉर्म 26 एएस चेक करावा. जर तुमच्या कंपनीने टीडीएस इन्कम टॅक्स विभागाला जमा केला असेल तर फॉर्म 26 एएसमध्ये दिसेल. जर कंपनीने टीडीएस जमा केला नसेल तर फॉर्म 26 एएसमध्ये याचा रेकॉर्ड दिसणार नाही.

बातम्या आणखी आहेत...