आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश धोरणावंर नव्याने अंमल करण्याचा प्रयत्नात आहेत. हे सरकार भारताच्या हितांच्या निर्णयाबाबतीत कुठलीही तडजोत करत नाही. त्यामुळे मोदी सरकार देशहितासाठी अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. येत्या काही दिवसांत मोदी सरकार आणि एक मोठा निर्णय घेऊ शकते. या निर्णयाचा परिणाम चीनसोबतच जगातील 5 बलाढ्य देशांवर होऊ शकतो. तर चला मग जाणून घेऊया मोदी सकार नेमका काय निर्णय घेऊ शकते याविषयी.
डोमॅस्टिक मार्केटने केली होती तक्रार
मागील काही दिवसांपूर्वी डोमेस्टिक मार्केटने भारत सरकारकडे एक तक्रार केली होती. यात म्हटले होते की चीन युरोपियन युनियन, कोरिया तैवान आणि थायलंड वरुन येणा-या केमिकल डंपिंगमुळे भारतच्या डोमॅस्टिक इंडस्ट्रीचे मोठे नुकसान होत आहे. हे केमिकल पेंटमध्ये वापरले जाते. त्यामुळे सरकारने या प्रकरणात लक्ष घातले आणि याची चौकशी सुरु केली आहे. चौकशीत दोषी आढळले तर भारत सरकार या देशांवर अॅंटी डंपिंग ड्यूटी लावू शकते.
पुढील स्लाईडवर वाचा डंपिंग ड्युटी म्हणजे काय ?
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.