आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅंक अकाऊंटमध्ये चुकून पैसे जमा झाले तर करु नका अशा चुका, पडेल महागात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जर तुमच्या बॅंक अकाऊंटमध्ये तुम्हाला माहिती नसताना कोणी पैसे पाठवले तर काय कराल? सुरुवातीला तर तुम्ही खुप जास्त आनंदी व्हाल आणि विचार कराल की, या पैशांचा उपयोग कसा करायचा. जर खरंच आपण असा विचार करत असाल तर हे चुकीचे आहे. कारण, ही अज्ञात रक्कम तुमच्यासाठी समस्या बनू शकते. असेही होऊ शकते की तुम्हाला याची मोठी रक्कम चुकवावी लागू शकते.

 

काही महिन्यांपुर्वी दक्षिण अफ्रीकामध्ये असेच एक प्रकरण समोर आले होते. तेथील एका विद्यार्थिनीच्या अकाऊंटमध्ये चुकून 6 कोटी रुपये जमा झाले होते. तीने त्यामधुन 39 लाख रुपये खर्च केले होते. त्यानंतर तीला खर्च केलेली रक्कम पुन्हा परत करावी लागली.

 

जाणून घ्या कारण ...
भारतात असेच काही प्रकरण झाले आहे. जेव्हा लोकांच्या अकाऊंटमध्ये अधिक रक्कम जमा झाली. सर्वात पहिले तर याचे कारण जाणून घ्या. अनेकदा असे बॅंक किंवा फंड ट्रान्सफर करणाऱ्याकडून चुका होतात. चुकीचा अकाऊंट नंबर टाकल्याने अशा चुका होतात. सध्या इंटरनेट बॅंकिंगच्या वाढत्या वापरासोबत अशा प्रकारच्या चुकांची संख्या वाढत आहे. जर तुमच्यासोबत असे काही घडले तर या गोष्टीकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्ही मोठ्या समस्येत पडू शकतात.

 

चला तर जाणून घ्या, जर तुमच्या  अकाऊंटमध्ये चुकून रक्कम जमा झाली तर तुम्हाला

कोणत्या चुका टाळायच्या आहे. वाचा पुढील स्लाईडवर...

बातम्या आणखी आहेत...