आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - आज रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन' या चित्रपटाची कथा या अरुणाचलम मुरुगनाथन यांच्या जीवनावर आधारीत आहे. ज्यांनी आपल्या पत्नी आणि गावाच्या समस्येला पाहून सॅनेटरी नॅपकीन बनवन्याची स्वस्त मशीन डेव्हलप केली. सॅनेटरी नॅपकीनचा व्यवसाय मॉडेल डेव्हलप केला. जर तुम्हालाही पॅडमॅन बनायचे आहे तर ही तुमच्याकडे सुवर्ण संधी आहे.
फक्त लावावी लागेल ही मशीन
अरूणाचलम मुरूगनाथनची कंपनी जयश्री इंडस्ट्रीमध्ये सॅनेटरी नॅपकीन बनव्याचा व्यवसाय एक बिझनेस मॉडेल बनवले आहे. ही कंपनी अन्य लोकांसाठी सॅनेटरी नॅपकीन बनवण्यासाठी यूनिट लावण्यासाठी मदत करते. सॅनेटरी नॅपकीन बनवण्याची मशीन जवळपास 65 हजारांत मिळते. त्यांची ही कंपनी मशीने खरेदी करण्यापासुन ते इस्टॉलेंशन आणि ट्रेनिंग देण्याचेही काम करते. त्यांच्या बनवलेले बिझनेस मॉडेलबद्दल सांगत आहोत.
2,000 कोटी रुपयांचे आहे हे सॅनेटरी नॅपकीनचे मार्केट
भारतामध्ये सॅनेटरी नॅपकीनचे मार्केट 2,000 कोटी रुपयांचे आहे जे वर्षाला 16 टक्क्यांनी वाढत आहे. भारतामध्ये ग्रामीन भागात महिला महा असल्यामुळे सॅनेटरी नॅपकीनचा अधिक उपयोग करत नाही.
पुढील स्लाइडवर वाचा, सॅनेटरी नॅपकीनच्या बिझनेस मॉडेलबद्दल....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.