आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अर्थमंत्र्यांनी सर्वात जास्त वेळा सादर केले बजेट, कंपन्यांमध्ये आजही चालतात यांनी बनवलेले कायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली:- देशाच्या अर्थव्यवस्थेला चालवण्याची जबाबदारी अर्थमंत्री यांच्या हातात असते. अर्थमंत्री बजेटच्या रुपात सरकारचे उत्पन्न आणि खर्चाचा लेखा-जोखा संसदेच्या माध्यमातुन देशासमोर ठेवतात. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक असे अर्थमंत्री आले आहेत, ज्यांनी बजेटच्या माध्यमातुन अनेक मोठे सुधारणा केल्या. ज्या सर्वसामांन्याबरोबरच इंटस्ट्रीसाठीही मोठ्या फायद्याच्या ठरल्या. या अर्थमंत्र्यांमध्ये मोरारजी देसाई यांचे नावही सामील आहे.

 

देसाई यांच्या नवावर सर्वात जास्त वेळा बजेट सादर करण्याचा रेकॉर्ड आहे. त्यांनी 10 वेळेस देशाचे बजेट सादर केले आहे. मोरारजी देसाई यांनी आठ वार्षीक बजेट आणि दोन अंतरिम बजेट सादर केले आहे. अर्थमंत्री असतांना पहिल्यावेळेस त्यांनी पाच रेग्युलर बजेट 1959-60 ते 1963-64 आणि एक अंतरिम बजेट 1962-63 मध्ये सादर केले. 

 

या अर्थमंत्र्यांनी आपल्या दुसऱ्यावेळेस 1967-68 ते 1963-70 रेग्युलर बजेट आणि एक अंतरिम 1967-68 मध्ये सादर केले होते. 

 

पुढील स्लाइडवर वाचा, देसाई यांच्या बजेटने बदलला देशाचा चेहरा...

बातम्या आणखी आहेत...