आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राशीचे लोक असतात सर्वात जास्त श्रीमंत, खेळतात कोटींमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जर तुम्ही एखादा उद्योग- व्यवसाय सुरु करण्याचा विचार करीत आहात. तर या उद्योग-व्यवसायातील भरभराटीसाठी तुमची रास सुद्धा तुम्हाला मदत करेल. ज्योतिषकारांनुसार, व्यवसायाच्या वाढीसाठी राशींचाही प्रभाव असतो. यासंदर्भात सर्व्हेक्षण करून फोर्ब्समध्येही प्रकाशित करण्यात आले आहे. सर्वेक्षणाअंती असे लक्षात आले की, या राशीचे व्यक्ती बिझनेसमध्ये सर्वाधिक यशस्वी होतात. श्रीमंताच्या जन्मतारखेच्या आधारे रास काढून सर्वेक्षण करण्यात आले.


राशींनुसार जगभरातील टॉप 100 व्यक्तींचा सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार कुंभ राशीचे व्यक्तींचा समावेश जगातील श्रीमंताच्या यादीत आहे. या श्रीमंताच्या यादीत कुंभ राशींच्या व्यक्तींचा समावेश 13 टक्के इतका आहे. 
 

राशीनुसार या राशींचे श्रीमंतीचे प्रमाण
कुंभ     12.5 टक्के 
वृषभ    10.3 टक्के 
मकर    10 टक्के 
सिंह     9.8 टक्के 
वृश्चिक   9.2 टक्के 
धनु      8.6 टक्के 
मिथुन    7.8 टक्के 
मीन     6.9 टक्के 
कन्या    6.7 टक्के 
मेष      6.2 टक्के 
तुला     6.1 टक्के 
कर्क     5.9 टक्के 
टीप - फोर्ब्सने हे सर्वेक्षण 1996 ते 2015 दरम्यान जगातील टॉप 100 श्रीमंतांच्या यादीनुसार करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...