आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - निश्चय केला तर सर्व काही शक्य असते. हे करुन दाखवले आहे झारखंडच्या संतोष शर्मा यांनी, काही करण्याची इच्छा ठेवणारे शर्मा यांनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून प्रेरणा घेऊन 85 हजार रुपयांची चांगली नोकरी सोडून डेअरी फार्म सुरू केला. 2 वर्षात त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 2 कोटी रुपयांच्या वर गेला आहे.
नक्षलवादग्रस्त गावामध्ये व्यवसाय सुरू
झारखंडच्या जमसेदपुरमध्ये राहणाऱ्या शर्मा यांनी नक्शल भागात दलमा गांवाच्या अदिवासी गावामध्ये ज्या डेअरी बिझनेसची सुरुवात केली होती. आज ती डेअरी न राहून ऑर्गेनिक फूड, हेल्दी दुध बनवण्याच्या कंपन्यापर्यंत पोहोचली आहे. आपल्या या बिझनेसवर ते फक्त आपलेच आयुष्य नाही तर, आदिवासी भागांमध्ये रोजगारही उपलब्ध करुन देत आहे. आपल्या कामासाठी चर्चेमध्ये राहिलेल्या शर्मा यांनी divyamarathi.com कडे एअर इंडियापासुन ते यशस्वी बिझनेमॅन बनन्यापर्यंत कहाणी सांगितली आहे.
पुढील स्लाइवडवर वाच, गरिबीमध्ये गेले बालपण...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.