आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त प्रियाच नाहीतर या तरूणींचीही इंटरनेटवर धुम, व्यवसायाशी असे आहे घट्ट नाते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती केवळ प्रिया प्रकाश वारियर या तरुणीची. अवघ्या 36 सेकंदांच्या व्हिडिओमुळे प्रिया इंटरनेट सेन्सेशन ठरली आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून प्रियाचे हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अशाच काही आणखीही तरुणी आहे ज्यांना एकावेळी इंटरनेटवर जोरदार धुमाकूळ घातला होता. त्यांची चर्चा सोशल मिडियामध्ये सर्वात जास्त होत होती. चला तर जाणून घेऊया या तरूणी आणि यांच्या बिझनेस कनेक्शन बद्दल...

 

प्रिया प्रकाश वारियर 
व्हायरल व्हिडिओमध्ये मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाशच्या किलर लुकने प्रेक्षकांना घायाळ केले आहे. आगामी 'ओरू अदार लव' या मल्याळम चित्रपटातून प्रिया सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. 18 वर्षाची प्रिया बीकॉम फर्स्ट ईयरची विद्यार्थी आहे. प्रिया केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे. चित्रपटातील‘मणिक्या मलराया पूवी’ या गाण्याने ती प्रसिद्धीझोतात आली आहे.  हे गाणं यूट्युबवर आणि सोशल मिडियावर आतापर्यंत 40 लाखहून अधिक लोकांनी पाहिले आहे. एका व्हायरल व्हिडिओमुळे प्रियाच्या फॉलोवर्समध्येही वाढ झाली आहे. सर्वात कमी कालावधीत इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स मिळवणारी प्रिया ही जगातील तिसरी सेलिब्रिटी ठरली आहे. हा चित्रपट 3 मार्च 2018 रोजी रिलीज होणार आहे. 

 

पुढील स्लाइडवर वाचा, कधीकाळी याही बनल्या होत्या इंटरनेट सेन्सेशन ...आणि पाहा प्रियाचे काही खास Photo...

बातम्या आणखी आहेत...