आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SBI ने केले हे 5 मोठे बदल, तुम्हीही जाणून घ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) ने अनेक बदल केले आहे. यासोबत काही नवीन स्किम्सही लाँच केल्या आहेत. यामध्येच एक स्किम आहे. State Bank Rewardz स्किम. स्टेस बॅंक  Rewardzच्या अंतर्गत जेव्हा तुम्ही एसबीआयचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसचा वापर करतात. तेव्हा तुम्हाला बक्षिस म्हणून रिवॉर्ड पाँईट मिळतात.

 

याचा उपयोग तुम्ही मुव्ही तिकीट, मोबाईल रिचार्ज, होम अप्लायंसेस अशा इतर कामांमध्ये करु शकतात. जर तुम्ही SBI च्या डेबिट कार्ड, इंटरनेट बॅंकिग, पर्सनर बॅंकिंग, रूरल बॅंकिग, एसएमई अकाऊंटचा वापर केल्यानंतरही तुम्हाला रिवॉर्डज मिळेल. www.StateBannkRewardz.com वर जाऊन तुम्ही याबद्दल सर्व माहिती घेऊ शकतात.

 

पुढील स्लाइड क्लिक करुन पाहा, SBI ने केलेले बदल...

बातम्या आणखी आहेत...