आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

500 अंकांनी घसरल्यानंतर पुन्हा सावरला सेन्सेक्स, निफ्टी 10650 च्या वर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कमकुवत ग्लोबत संकेत आणि दीर्घकालीन लाभावरील कराचा परिणाम सोमवारी शेअर बाजारावर दिसला. सोमवारी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 545 तर निफ्टी 173 अंकांनी घसरले होते.  मात्र, काही वेळातच शेअर बाजार सावरला. हेविवेट शेअर रिलायंस इंडस्ट्रीज, आयटीसी, भारती एयरटेल, टाटा मोटर्स आणि पावरग्रीडच्या मजबुतीने बाजारामध्ये खालच्या स्तरावर मजबुती आली. सेंसेक्स खालच्या पातळीवरुन 200 अंकांनी सुधारले. तर निफ्टीमध्येही 70 अंकांनी रिकव्हरी आली. 

 

क्रिस रिसर्चचे फाऊंडर अरुण केजरीवल यांचे म्हटणे आहे की, दीर्घकालीन लाभावरील कर लावण्याच्या घोषणेनंतर गुंतवणूकदार प्रॉफिट बुकिंग करत आहेत. ज्याने घसरन लावल्या जाण्याची घोषणेनंतर निवेशक प्रॉफिट बुकिंग करत आहे. ज्याने शेअरच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...