आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीने ब्रेस्ट कापून का दिला होता टॅक्स? वाचा: आजवरचे अजब-गजब टॅक्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. बजेट कसे असेल आणि व्यापारांसाठी, नोकरदारांसाठी, छोट्या व्यावसायिकांसाठी, कॉर्पोरेट जगांसाठी अशा अनेक मुद्दयांची सगळीकडे चर्चा आहे. पण एक काळ असा होता की, जगात असे अजब-गजब टॅक्स लावले जात होते की, जे आता लावले तर सगळीकडे गोंधळ होईल. मात्र आजही काही असे टॅक्स आहे जे अचंबीत करतात. आज तुम्हाला अशाच काही  अजब-गजब टॅक्सबद्दल सांगणार आहोत.

 

ब्रेस्ट टॅक्स:-

हे विचित्र वाटेल. मात्र हे सत्य आहे. दक्षिण भारताच्या स्टेट ऑफ त्रावनकोरमध्ये महिलांवर ब्रेस्टवर टॅक्स लावला जात होता. यामध्ये ब्रेस्टचे माप घेऊन त्यांच्यानुसार टॅक्स कलेक्टर्स टॅक्स वसूल करत होते. छोट्या जातींच्या महिलांनी आपले संपूर्ण शरीर झाकायचे नाही. त्यांना खुले ठेवावे लागेल. कोणी महिला आपले शरीर पूर्ण झाकले तर तीला टॅक्स भरावा लागायचा. येथील एक बहादुर महिला नांगेलीने बलिदान दिल्यानंतर येथील प्रथा संपली. तिने आपल्या शरिराला पूर्ण झाकले आणि टॅक्स घेणाऱ्या अधिकाऱ्यांना आपली ब्रेस्ट कापून टॅक्सच्या रुपात दिले. त्यामध्ये नांगेलीचा मृत्यू झाला, मात्र या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी त्रावनकोरच्या महाराजाने येथील टॅक्स हटवले.

 

पुढील स्लाइडवर पाहा, कोठे लागतो सेक्स टॅक्स...

बातम्या आणखी आहेत...