आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक ड्रायव्हरपासून असे बनले कोट्यधीश, आज जगतात लक्झरी लाईफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद: अहमदाबादच्या नरेश प्रजापती यांची तुलना शहाराच्या यशस्वी व्यवसायीकांबरोबर होत आहे. 10 वर्षापूर्वी अहमदाबादच्या एक छोटे ट्रक ड्रायव्हर नरेश यांचे आज 22 ट्रक आहे. हा व्यवसाय जवळपास 1 कोटींपेक्षा अधिक आहे. मात्र नरेशच्या यशस्वीपेक्षा अधिक त्यांचा इतपर्यंत पोहोचण्याचा प्रवास आहे.

 

दोन महिने राहिले कोमात 
- 2007 मध्ये साणंदमध्ये ते आपल्या ट्रकने जात होते. तेथेच 11000 व्हॅटच्या विजेच्या चपाट्यात आले. करंट एवढे जोरात होते की, त्यांचा 50% हिस्सा पूर्ण भाजला गेला. दोन महिने नरेश कोमामध्ये राहिले. 17 ऑपरेशन झाले. नरेश यांची प्रकृती काही सुधार आल्यानंतर कुटुंबाने त्यांना बिलाबद्दल सांगितले. नरेशने सांगितले त्यांच्या खात्यात जवळपास दिड लाख रुपये आहे. ज्याने बिल चुकते होऊ शकते. कुटुंबाने त्यांना सांगितले की, पूर्ण पैसे संपले आहे आणि आता आठ लाख रुपये कर्ज झाले आहे. या धक्क्याने नरेश पुन्हा कोम्यात गेले.

 

पुढील स्लाइडवर वाचा, कधी पोलिसांची केलेली मदत आली कामी...

बातम्या आणखी आहेत...