आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहिती आहे का कँसल चेकचा अर्थ? जाणून घ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्क - तुम्ही अनेकदा कॅंसल चेकबद्दल ऐकले असेल पण अनेक लोकांना याचा अर्थ माहिती नसतो. अनेक लोक असे असतात जे कॅंसल चेक जमा करतात. मात्र हा का जमा केला जात आहे. हे माहिती नसते. आज या कँसल चेकबद्दल तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगणार आहोत. 

 

काय असतो कॅंसल चेक...
कॅंसल चेक हा दुसऱ्या चेक सारखाच असतो. पण यावर पेनने क्रॉस करुन 'cancelled' लिहले असते. खरेतर हे एक प्रूफ असते जे सांगते की, तुम्ही खरंच या संबंधीत बॅंकेचे अकाऊंट होल्डर आहात. ईपीएफ फंड्सपासून ते प्रॉपर्टीच्या रजिस्ट्रीपर्यंत कॅंसल चेकचा उपयोग होतो. या चेक कोणताही व्यक्ती फक्त तुमच्या अकाऊंटबद्दल माहिती जाणून घेऊ शकतो. मात्र तो अकाऊंट मधून पैसे काढू शकत नाही.

 

पुढील स्लाइवडर पाहा कोठे कामी येतो हा कॅंसल चेक...

बातम्या आणखी आहेत...