आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी वेळेत असे करा पैसे दुप्पट, हा आहे फॉर्म्युला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुरक्षित भविष्यासाठी हे आवश्यक आहे, की तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा एक भाग रेग्युलर बचत करुन त्याची नीट गुंतवणूक करणे. तुमची ही गरज लक्षात घेऊन अनेक आर्थिक संस्थांनी वेगवेगळ्या स्कीमच्या रुपाने अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. पण तुमच्यासाठी आवश्यक आहे, की तुम्ही मेहनतीने मिळविलेले उत्पन्न योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे. कमी वेळेत जेथे तुमचे उत्पन्न दामदुप्पट झालेले दिसून येईल. पण तुम्हाला हे माहित करुन घेणे तेवढेच कठिण होऊन बसते, की किती वेळेत तुमचे उत्पन्न दुप्पट होणार आहे.

 

बरेच लोक उत्पन्नातील शिल्लक सेव्हिंग अकाऊंट किंवा एफडीच्या स्वरुपात गुंतवतात. पण त्यांना माहिती मिळत नाही की ही रक्कम दुप्पट होण्यासाठी किती वाट बघावी लागेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहोत, याच्या मदतीने तुम्ही माहित करु शकाल की तुमची रक्कम कधी दुप्पट होईल. सोबत हेही सांगणार आहोत, की पोस्ट ऑफिस ते एफडी, म्युचअल फंड ते सरकारी बॉंड्स, कुठे तुमचे पैसे दुप्पट होतील.

 

पुढील स्लाईडवर वाचा, काय आहे फॉर्म्युला, कसे जाणून घेऊ शकाल कुठे होतील पैसे दाम दुप्पट....

बातम्या आणखी आहेत...