आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Royal Enfield च्या या बाइकवर खिळली ब्रि‍टनच्या राजकुमारची नजर, काय आहे यात खास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गत आठवड्यात ड्यूक ऑफ कॅम्‍ब्रि‍ज, प्रिंन्स वि‍लि‍यम्सची नजर रॉयल एनफील्‍डच्या रेट्रो लुक असणाऱ्या बाईकवर पडली. कॉमनवेल्‍थ लीडर्सचे ब्रिटेनमध्ये स्वागत करणाऱ्या समारंभादरम्यान प्रिंन्स वि‍लि‍यम्स यांची नजर रॉयल इनफील्‍डच्या Interceptor 650 च्या डि‍स्‍प्‍लेवर होती. त्यांनी बराच वेळ रॉयल एनफील्‍डचे बॉस सिद्धार्थ लाल यांच्यासोबत चर्चा केली. रॉयल इनफील्‍ड Interceptor 650 या त्या दोन मोटरसायकलींपैकी एक आहे ज्या कंपनी यूके आणि भारतात लॉन्च करणार आहे. चला जाणून घेऊ यात असे काय खास आहे या बाईकमध्ये...

 

 


असे काय आहे खास
या बाईकमध्ये 648 सीसी पॅरेलल ट्वीन मोटारीची 270 डि‍ग्री फायरिंग ऑर्डर आणि एअर कूल्‍ड आहे. रॉयल एनफील्‍डच्या वतीने याबाबत सांगण्यात आले की, 270 डि‍ग्री क्रैंक निवडण्यामागे योग्य अनुभवासोबतच आराम हे एक कारण आहे. जास्त पॉवर सोबत यांचे इंजिन उत्तम व्हायब्रेशन देते. तर बॅलेन्स शाफ्टमुळे नको असलेले व्हायब्रेशन कमी होते. या इंजिनाला 6 गिअरबॉक्ससोबत सादर करण्यात आले आहे. सोबत यात स्लिप असिस्ट क्लच आहे. 

 

 

पुढे वाचा: आणखी काही माहिती...

बातम्या आणखी आहेत...