आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात घसरणीच्या वेळी 1 लाखाचे झाले 1.80 लाख, इथे मिळाला 80% रिटर्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीपासूनच भारतीय शेअर मार्केटमध्ये घसरण सुरु आहे. घरगुती सेंटिमेंट कमजोर झाल्याने तसेच जगभरातील बाजारांवर वाढलेला दबाव यामुळे भारतीय मार्केटमध्ये दबाव आहे. बाजारात घसरणीमुळे गुंतवणुकदारांना चांगलाच फटका बसला. पण असे काही शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणुकदारांना खुश केले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही शेअर्स विषयी सांगणार आहोत  ज्यात एक आठवड्यात 1 लाखाचे 1.80 लाख रुपये झाले म्हणजे; एक सप्ताहात 80 टक्के रिटर्न मिळाला आहे. 

 

टाॅप 6 कंपन्यांचे मार्केट कॅप 52 हजार करोडने घटले 
मार्केट कॅप नुसार देशातील 6 टाॅप कंपन्यांचे मार्केट कॅप मागील सप्ताहात जवळ जवळ 52, 000करोड रुपये इतके घटले. आमध्ये आयटी कंपनी टीसीएसच्या कॅप मध्ये सगळ्यात जास्त घसरण झाली आहे. 
 
सेंसेक्स 131.14 पाॅईंटने घसरला 
मागील सप्ताहात बीएसई चा बेंचमार्क सेंसेक्स 131.14 पाॅईंट्स ने घसरून 33,176 बर बंद झाला. 

 

पुढे वाचा या शेअर्समध्ये 1 लाखाचे मिळाले 1.80 लाख रुपये