आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Foodsafety या ठिकाणांवरुन कधीही मागवू नका जेवण; हे आहेत धोकादायक सप्लायर्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही नियमितपणे प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे. तुम्ही प्रवासादरम्यान रेल्वे कॅन्टिन, ट्रेन केटरिंग आणि प्लॅटफॉर्मवर जे अन्न मागवता ते किती सुरक्षित आहे आणि ते की स्वच्छ वातावरणात तयार केले आहे याचा विचार करता का? याचे जर उत्तर काहीही असो पण रेल्वेने प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाचा अतिशय गंभीरपणे घेतला आहे. तुम्ही रेल्वे कॅन्टिनमधुन अन्न घेतले असेल आणि त्यात काही त्रुटी असेल तर त्याची जवाबदारी रेल्वे घेते. आता अनेक जण रेल्वेत जेवण उपलब्ध करुन देऊ लागले आहेत. याबाबत आयआरसीटीसीने प्रवाशांना धोक्याचा इशारा दिला आहे. रेल्वेत प्रवाशांना जेवण पुरविण्याचा कायदेशीर अधिकार केवळ आयआरसीटीसीला आहे. असे असताना अनेक जण बेकायदेशीररित्या अशी सेवा देत आहेत. असे अन्न पुरविणाऱ्या 11 सप्लायर्सची यादी आयआरसीटीसीने जारी केली आहे.

 

 

पुढे वाचा: कधीही मागवू नका या 11 धोकादायक सप्लायर्सकडून अन्न

बातम्या आणखी आहेत...