आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Jeans Shoes And Bags Are Available At 50 Pct Discount Hrithik Comopany Hrx Offered

जीन्स, शूज, बॅगवर मिळत आहे 50 टक्के सूट, ऋति‍कची कंपनी HRX ने दि‍ली ऑफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ई कॉमर्स कंपन्यांनी उन्हाळी सेल सुरू केला आहे. जर तुम्हाला स्वस्तात ब्रॅन्डेड जीन्स किंवा शूज घ्यायचे असतील तर मिंतरावर एक खास ऑफर आहे. HRX चे शूज आणि जिन्सवर 50% सूट मिळत आहे. शॉपिंगनंतर एअरटेलद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त सूट मिळू शकते. 

 

 

ई-कॉमर्स   कंपन्यावर सुरु असणाऱ्या या ऑफरचा आणखी एक फायदा आहे. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा तुमच्या ऑफिसमधूनही ही खरेदी करु शकता.

 

 

पुढे वाचा: कोणत्या प्रोडक्टवर किती सूट

बातम्या आणखी आहेत...