आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 2.6 लाख रुपयांमध्ये 24 तासांत तयार होईल घर, हे आहे खास टेक्निक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- प्रत्येकांच स्वत:च्या घराचे स्वप्न असते पण नेहमी वाढत जाणा-या किमंतीमुळे घर बांधणे किंवा विकत घेणे हे सामान्य माणसांच्या आवाक्यात राहिलेले नाही. मागील वर्षी जाहीर झालेल्या WRI राॅस सेंटर फाॅर सस्टेनेबल स्टडीजच्या रिपोर्ट नुसार जगभरात शहरांत राहणा-या 120 कोटी लोकांकडे स्वस्त आणि सुरक्षित घरे नाहीत. भारतासारखा विकसनशील देशात तर घरांची समस्या मोठ्या प्रमाणात आहे.  

 

महागाई मुळे घर नसणे किंवा घरच नसणे या समस्येवर टेक्सासची आयकन ने उपाय शोधला आहे, मीडिया रिपोर्टनुसार, रोबोटिक्स कंस्ट्रक्शन कंपनी आयकनने नाॅन प्राॅफिट कंपनी न्यू स्टोरी सोबत लोकांसाठी स्वस्त घरे विकसित करण्याची पद्धत शोधून काढली आहे. ही पद्धत आहे 3D प्रिंटेज घरांची. आयकनने दावा केला आहे की या पद्धतीमुळे घरांची किंमत 4000 डाॅलर (जवळजवळ 2.6 लाख रुपये) पेक्षा कमी असेल. शिवाय या पद्धतीने फक्त 24 तासांत घर तयार होईल जर हे टेक्नीक पास झाले तर विकसनशील देशांत मोठ्या प्रमाणात घरांची समस्या सुटेल. 

 

पुढे वाचा इथे केले शोकेस 

बातम्या आणखी आहेत...