आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिओचे ने लाँच केले 19 ते 9999 रुपयांपर्यतचे प्लॅन, चेक करा तुमच्यासाठी कोणता आहे परफेक्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. या वर्षी  दिवाळीपर्यंत देशातील 99 टक्के लोकांपर्यंत पोहण्याचा दावा करणा-या जिओने 16 महिन्यांपेक्षा कमी काळात 16 कोटी ग्राहक मिळवले आहेत. हे ते ग्राहक आहेत जे पैसे खर्च करुन जिओची सर्व्हिस घेत आहेत. जिओच्या या यशाचं एक मोठ कारण आहे ते म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार तयार केलेले टॅरिफ प्लॅन. जिओच्या या प्लॅन्समध्ये एक दिवसापासून एक वर्षापर्यंतचे 19 रुपये ते 9999 रुपयांपर्यंतचे विविध आॅप्शन्स आहेत. म्हणजेच जिओकडे प्रत्येक सेगमेंट आणि त्याच्या गरजेनुसार प्लॅन उपलब्ध आहेत.

 

19 रुपयांचा आहे 1 दिवसाचा प्लॅन

 

9999 रुपयांत 360 दिवसांचा लाँग टर्म प्लॅन 
जर तुम्हाला जिओचा लाँग टर्म प्लॅन हवा असेल तर हा देखील पर्याय उपलब्ध आहे. जिओ 9999 रुपयांत 360 रूपयांचा प्लॅन देत आहे. यात ग्राहकाला 750 हायस्पीड डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, अनलिमिटेड एसएमएस (रोज 100) आणि जिओ अॅपचं काँप्लिमेंटरी सब्‍सक्रिप्‍शन मिळेल. 

 
जिओचे इतर प्रिपेड प्लॅन


52 रुपयांचा प्लॅन- 7 दिवस व्हॅलिडिटी, 1.05 जीबी डाटा,  रोज 0.15 जीबी हायस्‍पीड डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, 70 एसएमएस 

98 रुपये - 28 दिन दिवस व्हॅलिडिटी, 2 जीबी डाटा, 300 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग, जियो अॅपचं काँप्लिमेंटरी सब्‍सक्रिप्‍शन
149 रुपये - 28 दिवस, 42 जीबी डाटा, 1.5 जीबी रोज हायस्‍पीड, अनलिमिटेड कॉलिंग, रोज100 एसएमएस, जियो अॅपचं काँप्लिमेंटरी सब्‍सक्रिप्‍शन

349 रुपये- 70 दिवस व्हॅलिडिटी, 105 जीबी डाटा, 1.5 जीबी रोज हायस्‍पीड डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 एसएमएस, जियो अॅपचं काँप्लिमेंटरी सब्‍सक्रिप्‍शन
399 रुपये - 84 दिवस व्हॅलिडिटी, 126 जीबी डाटा, 1.5 जीबी रोज हायस्‍पीड डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, रोज, 100 एसएमएस जिओ अॅपचं काँप्लिमेंटरी सब्‍सक्रिप्‍शन
449 रुपये- 91 दिवस व्हॅलिडिटी, 136 जीबी डाटा, रोज 1.5 जीबी हायस्‍पीड डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 एसएमएस , जिओ अॅपचं काँप्लिमेंटरी सब्‍सक्रिप्‍शन.

 

पुढे वाचा Jio चे रोज 2 GB हायस्पीड डेटाचे प्लॅन 

 

 

बातम्या आणखी आहेत...